अनेक लोकांना विविध कारणांसाठी जास्तीत जास्त व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावे लागतात. व्यवसाय वाढीसाठी मार्केटिंगसाठी, जाहिरातीसाठी किंवा प्र...
अनेक लोकांना विविध कारणांसाठी जास्तीत जास्त व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावे लागतात. व्यवसाय वाढीसाठी मार्केटिंगसाठी, जाहिरातीसाठी किंवा प्रचारासाठी आपला नंबर जास्तीत जास्त ग्रुपमध्ये असणे उपयोगी असते. परंतु सर्वसामान्य माणूस इतका काही प्रसिद्ध नसतो की त्याला इतर लोक आपल्या ग्रुप मध्ये ॲड करतील. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या मोबाईलमध्ये फार तर २०, ३० ,५०, जास्तीत जास्त १०० ग्रुप असतात. व्यावसायिकांना जास्तीत जास्त ग्रुप जॉईन करणे आवश्यक असते. अशा लोकांना आता हवे तेवढे ग्रुप जॉईन करता येतील. त्यासाठी त्यांनी ग्रुप गोडाऊन https://www.groupgodown.com या वेबसाईटवर जाऊन हवे तितके ग्रुप जॉईन करावेत. ही वेबसाईट म्हणजे जगभरातील ग्रुपचे गोडाऊनच आहे, असे म्हणायला हरकत नाही. ज्या लोकांना आपला ग्रुप वाढावा, आपल्या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे वाटते, असे लोक आपल्या ग्रुपची लिंक या वेबसाईटवर टाकतात.
ज्या लोकांना ग्रुप जॉईन करायचे आहेत असे लोक या वेबसाईटवर येऊन त्यांना हवे असलेले ग्रुप जॉईन करतात. या वेबसाईटवर विविध कॅटेगिरीमधील आणि विविध भाषांमधील हजारो ग्रुप आहेत. त्यातून आपणाला हवे असलेले ग्रुप जॉईन करता येतात. तसेच आपला ग्रुप प्रमोट करायचा असेल तर आपण आपल्या ग्रुपची लिंक या वेबसाईटवर ॲड करू शकतो. या वेबसाईटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे dead groups नसतात. म्हणजे डिलीट केलेले ग्रुप किंवा लिंक रिसीट केलेले ग्रुप या वेबसाईटवरून काढून टाकले जातात. त्यामुळे या वेबसाईटवर बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ग्रुपच आहेत. या सुविधेमुळे लोकांचा वेळ वाचतो.
तेव्हा आपणाला जर अनेक ग्रुप्स जॉईन करायचे असतील तर https://www.groupgodown.com या वेबसाईटला जरूर भेट द्या.
COMMENTS